आजचा वाढदिवस : लक्ष्मण माधवराव पवार - आमदार, भाजप (गेवराई, जि. बीड) - laxman pawar mla | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : लक्ष्मण माधवराव पवार - आमदार, भाजप (गेवराई, जि. बीड)

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 27 जानेवारी 2018

दिवंगत माजी आमदार शाहूराव पवार यांचे नातू व माजी आमदार माधवराव पवार यांचे पुत्र असलेले लक्ष्मण पवार कायद्याचे पदवीधर आहेत. सुरवातीला त्यांनी औरंगाबाद खंडपीठात वकिली केली. लक्ष्मण पवार यांनी गेवराई नगर पालिका क्षेत्रातून राजकारणाला सुरवात केली. त्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष म्हणून काम केले. गेवराई विधानसभा मतदार संघातून माजी मंत्री बदामराव पंडित यांचा 60 हजार मतांनी त्यांनी पराभव केला. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख