पाचव्या फेरीअखेर नितेश राणेंची आघाडी कायम 

कणकवली विधानसभा मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर नितेश राणे यांनी 8483 मतांची आघाडी घेतली आहे. कणकवली विधानसभा मतदार संघात देवगड तालुक्यातील मतदान केंद्रांचे मतमोजणी सुरू आहे यात पहिल्या टप्प्यापासून भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी आघाडी घेतली आहे.
Nitesh Rane.
Nitesh Rane.

कणकवली  : कणकवली विधानसभा मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर नितेश राणे यांनी 8483 मतांची आघाडी घेतली आहे. कणकवली विधानसभा मतदार संघात देवगड तालुक्यातील मतदान केंद्रांचे मतमोजणी सुरू आहे यात पहिल्या टप्प्यापासून भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी आघाडी घेतली आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उदय सामंत यांना 5058, सुदेश मयेकर यांना 1006 मते मिळाली आहेत.  उदय सामंत 4052  मतांनी आघाडीवर आहेत. चिपळूण विधानसभा मतदासंघात पाचव्या फेरी अखेर राष्ट्रवादीचे शेखर निकम  8086 आघाडीवर  आहेत. पहिल्या फेरीत गुहागर विधानसभा मतदारसंघात भास्कर जाधवना धक्का बसतो आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहदेव बेटकर ५० मतांनी आघाडीवर आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com