kolhapur zp politics | Sarkarnama

भाजपच्या सत्तेची बस राष्ट्रवादी खासदाराच्या हातात! 

सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 21 मार्च 2017

कोल्हापूर : राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. यासाठी राष्ट्रवादीचे खासदार
धनंजय महाडीक यांनी भाजपला उघडपणे मदत केली. महत्त्वाची बाब म्हणजे भाजपला समर्थन देणाऱ्या सदस्यांची बस स्वतः: ला चालवत ते जिल्हा परिषदेत आले. 

खासदार धनंजय महाडीक यांचे चुलत बंधू अमल हे भाजपचे आमदार आहेत. अमल यांच्या पत्नी शौमिका या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या उमेदवार होत्या. त्यांना
निवडून आणण्यासाठी महाडीक समर्थकांची सर्वपक्षीय ताकद पणाला लागली होती. त्याचाच भाग म्हणून खासदार धनंजय हे पूर्ण ताकदीने मैदानात उतरले होते.
प्रत्यक्ष निवडणुकीत 37 विरुद्ध 28 मतांनी शौमिका या विजयी झाल्या. उपाध्यक्षपदी शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख