Kejriwal invites PM Modi for his swearing-in ceremony on Sunday | Sarkarnama

अरविंद केजरीवाल घेणार रविवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ

पीटीआय
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

दिल्लीच्या निवडणुकीत एकतर्फी बाजी मारल्यानंतर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल रविवारी (ता.१६) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीच्या निवडणुकीत एकतर्फी बाजी मारल्यानंतर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल रविवारी (ता.१६) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्याला केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले आहे. 

आपचे नेते अरविंद केजरीवाल हे रविवार १६ फेब्रवुवारीला तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानात सकाळी दहा वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख