#COVID2019 आव्हाडांनी केली पोलिसांशी चर्चा...पण तीन फुटांचे अंतर राखूनच!

ठाणे : राज्याचे गृहनिर्माण मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी काल मुंब्रा पोलीस स्टेशनला भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कोरोना च्या पार्श्वभूमीवर केल्या जात असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. मात्र, त्यावेळी या सर्वांनीच बैठक घेताना एकमेकांत किमान तीन फुटांचे अंतर राहील यांची दक्षता घेतली.
Jitendra Awhad Held Meeting of Police Officers in Mumbra

याबाबत आव्हाड यांनीच आपल्या ट्वीटर हँडलवरुन या भेटीची माहिती दिली आहे. यात बैठकीत असलेले सर्वजण एकमेकांपासून पुरेसे अंतर राखून चर्चा करताना दिसत आहेत. ''नागरिकांना विनंती आहे,घराबाहेर पडू नये.घरीच थांबुन आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. प्रशासनामार्फत आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. पोलीस प्रशासन जीवाची बाजी लावून आपल्याला सहकार्य करत आहे,''असे आवाहन डाॅ. आव्हाड यांनी केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com