District Political News, District Level Politics | Sarkarnama

Districts Politics News from Maharashtra

अरुण लाड बनले पलूस तालुक्‍यातील पहिले आमदार 

पलूस : पलूस तालुक्‍याची निर्मिती झाल्यानंतर अरुण लाड यांना तालुक्‍यातील पहिला आमदार होण्याचा मान मिळाला आहे. तब्बल 35 वर्षांनंतर या भागाला आमदार म्हणून प्रतिनिधित्व मिळाले आहे.  पलूस...
"महालक्ष्मीची शपथ... सांगा दारु दुकानांसाठी...

कोल्हापूर :  दारू दुकानांच्या ठरावावरून महापालिका सभेत अक्षरशः मंगळवारी रणकंदन माजले. ठरावासाठी दोन कोटींची सुुपारी फुटल्याचा गंभीर आरोप सुनील...

मी राज्याचे काम करू की नको : अजित पवारांचा...

बारामती : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील नगरसेवकांच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली. सुमारे 64 विषयांची पत्रिका पाहून "मी राज्याचे काम...

आयुक्तांनी तोंड उघडताच महापौरांचे तोंड झाले बंद..

नाशिक - महापालिकेत स्वबळावर सत्तेत आलेल्या भाजपची स्थिती आता 'पाय झाकले तर डोके उघडे पडते अन्‌ डोके झाकले तर पाय उघडे पडतात' अशी झाली आहे. काल...

भुजबळांचा बोट क्लब राजकारणाच्या अडगळीत

सत्तांतराने नाशिकचा चांगला प्रकल्प पाण्यात नाशिक : काँआघाडीच्या काळात तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या आणि चित्रपट...

नेत्यांच्या मराठवाडा दौऱ्याने राष्ट्रवादीला बळ...

औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील फडणवीस सरकारच्या विरोधात मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरण, शेतकरी कर्जमाफी, तूर खरेदीतील...

फादर्स डे निमित्त आमदार प्रणिती शिंदे त्यांच्या...

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी फादर्स  डे निमित्त  फेसबुक पेजवर त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे यांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे ....

अजित पवार इफ्तार पार्टीमध्ये रमले

बीड  : रविवारी बीड शहरातील मिलीया महाविद्यालयाच्या प्रांगणात  रमज़ान निमित्त इफ्तार पार्टीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन...

शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्यासाठी डॉ. रणजित...

अकोला : शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर या माफीसाठी लावलेल्या निकषांमुळे निर्माण झालेल्या गोंधळावर मात करत शासनाने जाहीर केल्याप्रमाणे...

पुणे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पाचुंदकर यांचा...

तळेगाव ढमढेरे- पुणे ः पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे...

मंत्री खोत-आमदार गोरे युती ; राष्ट्रवादीत कोंडीत...

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांची सत्ता असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नोकर भरतीत घोटाळा झाल्याचा विषय बॅंकेचे...

बोरगाव मंजू येथे दारू दुकानांविरुद्ध महिलांचा...

अकोला : महामार्गावर न्यायालयाच्या आदेशाने बंद झालेल्या दारूच्या दुकानाला बोरगाव मंजू गावातील भरवस्तीत दुकान स्थलांतरणास प्रशासनाने दिलेल्या परवानगीला...

कृषिमंत्र्यांच्या तालुक्‍यात शेतकऱ्याने केली...

खामगाव : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली असून कर्जमाफीची प्रक्रिया होईपर्यंत दहा हजार रुपये देणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे....

पिंपरी पालिकेत लांडगे गटाला जगताप गटाचा शह

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच सत्तेत आलेल्या भाजपमधील दोन गटांतील सत्तासंघर्ष आणि सुप्त गटबाजी तीन महिन्यांतच समोर आली आहे. राज्यात...

राष्ट्रवादीच्या बनकरांवर भाजपचे जाळे

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निफाडचे माजी आमदार व अजित पवार यांचे निकटवर्तीय दिलीप बनकर सध्या भाजपच्या जास्तच प्रेमात पडल्याची चर्चा राजकीय पारावर...

भाजप नेत्यांच्या समर्थनार्थ शिवसेना नेतेच आमन...

जळगाव - जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यात उघड वाद होत असतांना शिवसेनेतही सारे काही आलबेल नाही. पाचोऱ्याचे...

पिंपरी पालिकेत लालफितीचा परिवर्तनात अडथळा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दहा वर्षाची राष्ट्रवादीची सत्ता बदलविण्यात भाजपला यश असले,तरी तेथील प्रशासन व त्याची मानसिकता बदलण्यात ते अद्याप...

कर्जमाफीच्या निर्णयाचे खासदार धोत्रे गटाकडून...

अकोला : "शेतकऱ्यांच्या वेदना, संवेदना समजून कर्जमुक्ती करावी तसेच शाश्वत शेती समृद्ध शेतकरी निर्माण करण्यासाठी योजना आखण्यासंदर्भात गेल्या वीस...

आमदार संगीता ठोंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी...

मुंबई : केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार संगीता ठोंबरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील शेतकरी वर्गास  कर्जमाफी...

सत्तार यांच्या अटकेसाठी शिवसेनेचा रास्तारोको

औरंगाबाद : शेतकऱ्याला मारहाण व शिवीगाळ करतांना हिंदू देवतांचा केलेल्या आक्षेपार्ह उल्लेखावरून सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात...

नाशिकला कोट्यावधींचा गाळे घोटाळा : सचिव रजेवर

नाशिक -सहकारात राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी भाजपकडून सत्तेचा वापर होत आहे. मात्र, त्याचा लाभ घेऊन भाजपमध्ये दाखल झालेली मंडळीच गैरव्यवहार...

अशोक पवारांनी "घोडगंगे'चा "यशवंत...

प्रश्न : तुम्ही 2014 मध्ये पुन्हा आमदार झाला. पण त्यानंतर भाजपला एकाही स्थानिक निवडणुकीत भव्य असे यश मिळाले नाही. याचे कारण काय असावे? ...

गॅस शवदाहिनी खरेदी प्रकरणी कारवाईबाबत...

पिंपरी - सांगवी येथील पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी खरेदी प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे....

काँग्रेस, शिवसेना, 'एमआयएम'चा दोस्ताना...

मालेगाव - मालेगाव महापालिकेत आज झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे रशीद शेख महापौर तर शिवसेनेचे सखाराम घोडके उपमहापौरपदी निवडून आले. त्यांच्या या यशासाठी...