शिरूर शिवसेनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर

शिरुर तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना विश्वासात घेऊन कार्यकारिणी झाली असून शिवसेना उपनेते, खासदार शिवाजीरावआढळराव पाटील व जिल्हाप्रमुख माऊलीकटके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना संघटना वाढविण्याचे काम करणार असल्याचे शिवसेना शिरुर तालुका प्रमुख सुधीर फराटे इनामदार यांनी सांगितले.
Pune District Shivsena Executive Council Declared
Pune District Shivsena Executive Council Declared

न्हावरे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे पदाधिकारी नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेना नेते,खासदार, पुणे विभागीय संपर्कनेते संजय राऊत, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, रविंद्र मिर्लेकर यांनी या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती जिल्हाप्रमुख माऊली कटके व  शिवसेना शिरूर तालुका प्रमुख  सुधीर फराटे यांनी एका पत्रकाव्दारे दिली.

पद,नाव आणि कंसात कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे- 
शिरुर तालुका जिल्हा संघटक- संजय देशमुख,
जिल्हा समन्वयक- मच्छीन्द्र शिवराम गदादे, 
विधानसभा संघटक- विरेंद्र दत्तात्रय शेलार.

जिल्हा परिषद गट क्र.१४ (शिरुर ग्रामीण- न्हावरा गट) 
विभागप्रमुख - अनिल रामदास करपे
उपविभाग प्रमुख - जालिंदर केशवराव कुरंदळे (पं. स.गण क्र.२७ शिरुर ग्रामीण) आनंद ढोरजकर(पं.स.गण क्र.२८ न्हावरा)
उपतालुका प्रमुख - अनिल माणिक पवार
जिल्हा परिषद गट क्र.१६ (पाबळ - केंदूर गट)
उपतालुका प्रमुख - संतोष तुकाराम भोंडवे.

जिल्हा परिषद गट क्र.१७ (शिक्रापूर - सणसवाडी गट)
विभागप्रमुख - कौस्तुभ दशरथ होळकर
उपविभाग प्रमुख - योगेश आनंदराव हजारे (पं. स. गण क्र.३३ शिक्रापूर), सुरेश रामचंद्र काळे (पं. स.गण क्र.३४ सणसवाडी)
उपतालुका प्रमुख - अमोल कुंडलिक हरगुडे

जिल्हा परिषद गट क्र.१८ (रांजणगाव सांडस - तळेगाव ढमढेरे)
विभागप्रमुख - तुकाराम दगडू कुलाळ
उपविभाग प्रमुख - भिमराव गणपत कुदळे (पं. स. गण क्र.३५ रांजणगाव सांडस), गोकुळ आप्पासाहेब ढमढेरे (पं. स. गण क्र.३६ तळेगाव ढमढेरे)

जिल्हा परिषद गट क्र.१९ (वडगाव रासाई- मांडवगण फराटा)
विभागप्रमुख - निलेश दत्तात्रय मचाले
उपविभाग प्रमुख - मानसिंग शिवाजीराव कदम (पं. स. गण क्र.३७ वडगाव रासाई), शिवाजी नामदेव शिंदे (पं. स. गण क्र.३८ मांडवगण फराटा)
उपतालुका प्रमुख - संजय विनायक पवार
महिला आघाडी - शिवसेना शिरुर तालुका (महिला आघाडी)
जिल्हा सल्लागार - विजया दिनेश टेमगिरे
उपजिल्हा संघटक - शैलजा जालिंदर दुर्गे
तालुका संघटक - चेतना ढमढेरे
तालुका सल्लागार- सुजाता सुभाष चव्हाण
तालुका समन्वयक -सुमन ज्ञानेश्वर वाळुंज

जिल्हा परिषद गट क्र.१४ (शिरुर ग्रामीण-न्हावरा गट)
विभाग संघटक - विद्या बंडू पवार
उपविभाग संघटक - सोनाली सागर शेळके (पं. स.गण क्र.२७ शिरुर ग्रामीण), मंगल बाळासाहेब थोरात (पं. स.गण क्र.२८ न्हावरा)
उपतालुका संघटक -   वर्षा किशोर नारखडे

जिल्हा परिषद गट क्र.१७ (शिक्रापूर - सणसवाडी गट)
विभाग संघटक - राणी दिपक रासकर
उपविभाग संघटक - आशा सतिष मुळे (पं.स.गण क्र.३३ शिक्रापूर), सुषमा लक्ष्मण शेलार (पं.स.गण क्र.३४ सणसवाडी)
उपतालुका संघटक - पूनम विठ्ठल हरगुडे

जिल्हा परिषद गट क्र.१८ (रांजणगाव सांडस - तळेगाव ढमढेरे)
विभाग संघटक - मंगल देविदास विश्वासे
उपविभाग संघटक - सुप्रिया चंद्रकांत ढमढेरे (पं. स.गण क्र.३५ रांजणगाव सांडस), मीरा भास्कर फदाले (पं. स.गण क्र.३६ तळेगाव ढमढेरे)
उपतालुका संघटक - आरती अमोल घुमे

जिल्हा परिषद गट क्र.१९ (वडगाव रासाई - मांडवगण फराटा)
विभाग संघटक - पद्मिनी संतोष सोनवणे
उपविभाग संघटक - अनिता दिपक पवार (पं.स.गण क्र.३७ वडगाव रासाई), सुमिता दत्तात्रय शेलार (पं.स.गण क्र.३८ मांडवगण फराटा)
उपतालुका संघटक - स्वाती सुभाष बोरकर

शिरुर तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना विश्वासात घेऊन  कार्यकारिणी झाली असून शिवसेना उपनेते, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व जिल्हाप्रमुख माऊली कटके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना संघटना वाढविण्याचे काम करणार असल्याचे शिवसेना शिरुर तालुका प्रमुख सुधीर फराटे इनामदार यांनी सांगितले.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com