District Political News, District Level Politics | Sarkarnama

जिल्हा

जिल्हा

अंबादास दानवे यांच्या आढाव्यात औरंगाबाद जिल्हा...

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी नुकताच जिल्हा परिषद आणि महापालिकेचा आढावा घेतला.  हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी...
भाजप आमदार राहूल आहेर म्हणाले....राज्यात काहीही...

नाशिक : विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात शिवसेना, भाजपची साथ सुटली. दोन्ही कॉंग्रेससह शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले, असे असले तरीही...

मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...

यवतमाळ  : नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार (ता.16) पासून होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील महत्त्वांच्या...

पुणे पालिकेचा विरोधी नेता कोण होणार : योगेश ससाणे...

पुणे : पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपला घेरण्याची नवी रणनीती प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसने आखण्यास प्रारंभ केला असून, सभागृहात भाजपवरील...

दिंडोरीचे भाजप नगरसेवक तुषार वाघमारेंकडून...

दिंडोरी  : येथील भाजपचे नगरसेवक तुषार वाघमारे दरवर्षी शहरातील नागरीकांना नववर्षाची शुभेच्छा पत्र पाठवतात. यातील अनेक शुभेच्छा पत्रे लोक उघडूनही...

शिवेंद्रसिंहराजेंच्या नगरसेवकाने अधिकाऱ्यासमोर...

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाचा सातारा पालिकेतील नगरविकास आघाडीचा नगरसेवक बाळू उर्फ विनोद खंदारे यांनी उपमुख्याधिकारी संचित धुमाळ...

सिंधुदुर्गमध्ये संभाजी भिडे विरूद्ध 'वंचित...

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवेश नाकारावा, अशा आशयाचे निवेदन...

'राष्ट्रवादी'चे उपसरपंच धोंडीराम...

नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपसरपंच धोंडीराम रायते यांनी आपल्या गावाचे रस्ते एक वेगळीच शक्कल लढवून दिव्यांनी उजळवले आहेत. त्यासाठी निमित्त ठरले...

बैठक घेऊन आमदार वैभव नाईकांची नौटंकी : अतुल...

सावंतवाडी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भात खरेदीसाठी शासनाने मान्यता दिली होती; पण आचारसंहितेच्या कारणामुळे प्रशासकीय यंत्रणा गप्प राहिली....

....म्हणून अजित पवार वैतागले 

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा पदाधिकारी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती...

तालुका कार्यकारीणी बरखास्तीवरुन रत्नागिरीत...

रत्नागिरी : शहरात नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच शहर, तालुका कार्यकारीणी बरखास्तीवरुन काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर...

रत्नागिरीत महाविकास आघाडीसाठी उदय सामंत शरद पवार...

रत्नागिरी : महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्याचप्रमाणे पोटनिवडणुकीतही राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचा पाठिंबा मिळावा, यासाठी वरिष्ठ...

शास्तीकराच्या प्रश्नावरुन पिंपरीत राष्ट्रवादीकडून...

पिंपरी : मागील पाच वर्षे सत्तेत असणार्‍या भाऊ, दादा या दोन्ही भाजप आमदारांना शहरातील पाणी प्रश्न व शास्तीकराचा प्रश्न सोडवता आला नाही. नागपूरच्या...

पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा पहिला उपसरपंच; दर्शन...

पनवेल : तालुक्‍यातील नेरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून राष्ट्रवादीचे विधानसभा युवा अध्यक्ष दर्शन ठाकूर यांची मंगळवारी (ता.10) बिनविरोध निवड करण्यात...

छत्रपतींच्या जिल्ह्यात आम्हीच सरकार!

सातारा : कोणी त्यांचे सरकार आले म्हणून कामे होणार नाहीत, असे सांगत असेल तर ते चुकीचे असून सातारा जिल्ह्यात आम्हीच सरकार आहोत. हा छत्रपतींचा जिल्हा...

..'या' साठी अजित पवारांनी पक्षाच्या...

बारामती : नगरसेवकांच्या पार्टी मिटींगमध्ये मानापमान नाट्य रंगल्याने उद्विग्न झालेल्या अजित पवार यांनी अखेर सर्वांनीच राजीनामे द्या, सरळ प्रशासक बसवून...

भाजपचे नेते वसंत गिते छगन भुजबळांच्या भेटीला..

नाशिक : भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार वसंत गिते यांनी आज भुजबळ फार्म येथे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. शहराच्या राजकारणात वसंत...

आयुक्त पांडेय याचे स्वागत नगररचना अधिकाऱ्याला...

औरंगाबाद : महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी आज सूत्रे स्वीकारली, तेव्हा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणे नगररचना विभागप्रमुख यांना चांगलेच...

तिन्ही पक्षाचे आमदार आपल्या संपर्कात; लवकरच...

कणकवली : राज्यातील विकासकामांना स्थगिती देऊन कामे बंद करून ठेकेदारांना बोलवून घेणे आणि त्यांच्याकडून पैसे उकळणे असा प्रयत्न राज्य सरकारचा आहे....

शेखर निकम यांच्या मंत्रीपदासाठी जयंत पाटील...

राजापूर : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आमदार शेखर निकम हे राष्ट्रवादीचे एकमेव आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना राज्याच्या...

'आयी दिवाली..भरलो किराणा...चुन के लाओ रवी...

अमरावती : बडनेरा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी निवडणूक प्रचारा दरम्यान केलेला वाकप्रचार त्यांना भोवण्याची चिन्हे दिसू लागली आहे. निवडणूक...

नवरदेवालाही  पडलीये राष्ट्रवादीची  भुरळ...असा...

मंगळवेढा : महाराष्ट्रात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसने...

मालेगाव महानगरपालिका महापौर निवडणुक काँग्रेस-...

मालेगाव : महानगरपालिकेत काँग्रेस- शिवसेना युती आगामी महापौर निवडणुकी साठीही कायम राहणार आहे. आमदार दादा भुसे, महापौर रशीद शेख आदींसह प्रमुख नेते...

उदगीरला नगरसेविकेच्या पतीचा विवाहितेवर बलात्कार

उदगीर (जि. लातूर)  : देशभरात सध्या बलात्कार घटनांच्या चर्चा सुरू असतानाच उदगीरात नगरसेवक पतीने एका विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली...