इस्लामपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सलग सातव्यांदा आपला बालेकिल्ला अभेद्य राखत मतदारसंघातील 57 पैकी 53 गावात मताधिक्य घेतले आहे.
इस्लामपूर मतदारसंघात आमदार जयंत पाटील, महायुतीचे उमेदवार गौरव नायकवडी व अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांना गावनिहाय मिळालेली मते अशी
किल्लेमच्छिंद्रगड - 1509, 216, 889,
लवंडमाची - 450, 96, 148,
भवानीनगर - 953, 310, 850,
बेरडमाची - 474, 123, 219,
येडेमच्छिंद्र - 1912, 251, 1170,
कोळे - 225, 52, 68,
दुधारी - 568, 462, 259,
नरसिंहपूर - 1153, 145, 754,
बिचूद - 402, 204, 339,
ताकारी - 1484, 196, 628,
शिरटे - 1380, 205, 420,
खरातवाडी - 476, 92, 219,
गौंडवाडी - 386, 64, 205,
रेठरेहरणाक्ष - 2643, 376, 1480,
बनेवाडी - 371, 51, 122,
साटपेवाडी - 294, 68, 112,
बहे - 1593, 252, 882,
मसुचीवाडी - 1124, 467, 384,
हुबालवाडी - 933, 197 - 399,
फार्णेवाडी (बोरगाव) - 376, 103, 85,
बोरगाव - 4774, 1186, 902,
साखराळे - 3096, 380, 973,
जुनेखेड - 895, 676, 149,
नवेखेड - 1140, 1009, 162,
शिरगाव - 486, 903, 24,
वाळवा - 4956, 6131, 260,
तुजारपूर - 747, 414, 164,
अहिरवाडी - 322, 312, 14,
पडवळवाडी - 777, 794, 42,
गाताडवाडी - 550, 507, 55,
मर्दवाडी - 910, 123, 268,
बावची - 3360, 507, 1188,
कृष्णानगर - 285, 6, 236,
गोटखिंडी - 2375, 1912, 378,
मिरजवाडी - 938, 171, 446,
कारंदवाडी - 1688, 273, 819,
पोखर्णी - 697, 176, 305,
फाळकेवाडी - 618, 225, 322,
भडकंबे - 1097, 302, 430,
नागाव - 993, 224, 256,
काकाचीवाडी - 790, 168, 395,
रोझावाडी - 474, 131, 201,
ढवळी - 915, 217, 285,
फार्णेवाडी (शिगाव) - 340, 160, 119,
बागणी - 2704, 1043, 967,
कोरेगाव - 2490, 410, 456,
शिगाव - 2796, 709, 746,
कवठेपिरान - 3052, 3231, 304,
समडोळी - 3098, 1140, 834,
दुधगाव - 3580, 963, 1150,
सावळवाडी - 716, 234, 250,
माळवाडी - 584, 85, 67,
कसबे डिग्रज 5480, 634, 1609,
मौजे डिग्रज 1813, 267, 756,
तुंग - 1801, 730, 1054.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.