jammu kashmir fir on shah faisal | Sarkarnama

शाह फैजल यांच्यावर ‘पीएसए’अंतर्गत गुन्हा 

वृत्तसंस्था
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

श्रीनगर : सनदीसेवेचा त्याग करत राजकारणात प्रवेश करणारे माजी प्रशासकीय अधिकारी शाह फैजल यांच्यावर आज जनसुरक्षा कायद्यान्वये (पीएसए) गुन्हा दाखल करण्यात आला. जम्मू आणि काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द केल्यानंतर सरकारने फैजल यांना ताब्यात घेत त्यांना नजरकैदेत ठेवले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख