jalgaone ncp | Sarkarnama

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव महानगराध्यक्षपदी अभिषेक पाटील

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव शहर महानगराध्यक्षपदी अभिषेक शांताराम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत नियुक्तीचे पत्र त्यांना दिले आहे. अभिषेक पाटील हे पक्षाचे जळगाव महानगर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी नुकतीच जळगाव विधानसभा मतदार संघातून पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. त्यांचा त्यामध्ये पराभव झाला असला तरी त्यांना तब्बल 48 हजारावर मतदान झाले होते. पक्षातर्फे आज त्यांची जळगाव शहर महानगराध्यक्षपदी नियक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना दिले आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख