India's right to the Nizam's treasure | Sarkarnama

निजामाच्या खजिन्यावर भारताचा हक्क

वृत्तसंस्था
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

हैदराबाद : ‘हैदराबाद फंड’ प्रकरण या नावाने लंडनच्या न्यायालयात प्रसिद्ध असलेल्या या वादग्रस्त खटल्याचा निकाल गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात भारताच्या बाजूने लागला होता. यामुळे बँकेत अडकलेले ३२४ कोटी रुपये ब्रिटनमधील भारताच्या उच्चायुक्तांकडे जमा करण्यात आले आहेत. तत्कालीन हैदराबाद संस्थानच्या निजामाच्या संपत्तीचा भारत व पाकिस्तानमध्ये गेल्या सात दशकांपासून सुरू होता. अखेर या खटल्यात भारताने बाजी मारली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख