रियाज भाटीचे फोटो कोणत्या नेत्यासोबत नाहीत?

रियाज भाटीने केवळ देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदींसोबतच फोटो काढलेले नाहीत.
रियाज भाटीचे फोटो कोणत्या नेत्यासोबत नाहीत?
Riyaz BhatiSarkarnama
Published on

मुंबई : नवाब मलिक यांनी रियाज भाटी यांच्याशी संबंधित असल्याचे आरोप करत फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी संबंध जोडला आहे. रियाज भाटी कोण होता, ज्याला दोन पासपोर्टसह पकडला होता. तो भाजपच्या कार्यक्रमात कसा असायचा? पंतप्रधान मुंबईत आले तेव्हा रियाज भाटी याने त्यांच्याबरोबर फोटो काढला. रियाज भाटी अंडरवर्ल्डचा माणूस, दाऊदशी संबंधीत माणूस होता. तो सध्या फरार आहे, त्याला फडणवीसांनी आपल्या जवळ का ठेवले होते. असे सवाल मलिकांनी फडणवीसांना केले आहेत. पण रियाज भाटीने केवळ देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदींसोबतच फोटो काढलेले नाहीत.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सरकारनामा
भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार
भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलारसरकारनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदीसरकारनामा
शिवसेनेचे पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे
शिवसेनेचे पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सरकारनामा
देशाचे माजी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि माजी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद
देशाचे माजी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि माजी कायदा मंत्री रविशंकर प्रसादसरकारनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणसरकारनामा

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in