शेतकऱ्यांच्या बांधावरुन ठाकरेंनी राज्य-सरकारवर ओढला आसुड...

Uddhav Thackeray Aurangabad | खऱ्या अर्थाने कोरोनाच्या संकटकाळात शेतीने आणि शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्था सांभाळली.
Uddhav Thackeray Aurangabad
Uddhav Thackeray Aurangabad
Published on
Uddhav Thackeray Aurangabad
Uddhav Thackeray Aurangabad

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज (23 ऑक्टोबर) औरंगाबाद दौऱ्यावर दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी औरंगाबादमधील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली.

Uddhav Thackeray Aurangabad
Uddhav Thackeray Aurangabad

जे सुरु आहे ते सर्व दुर्दैवी आहे, पण तुम्हीं काळजी करू नका, धीर सोडू नका. मी सोबत आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी या शेतकऱ्यांना धीर दिला.

Uddhav Thackeray Aurangabad
Uddhav Thackeray Aurangabad

अतिवृष्टीच्या संकटात शेतकऱ्यांचं दिवाळं निघालंय. शेतकऱ्यांना हेक्टरी ५०,००० रूपयांची मदत मिळाली पाहिजे. ही शेतकऱ्यांची मागणी आहे आणि या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा आहे असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

Uddhav Thackeray Aurangabad
Uddhav Thackeray Aurangabad

यावेळी अतिवृष्टीग्र्सत शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना आसुड भेट दिला आणि या सरकारला वठणीवर आणण्याची मागणी केली,

Uddhav Thackeray Aurangabad
Uddhav Thackeray Aurangabad

'हा आसूड तुमच्याच हातात शोभतो. पण तुम्ही तो वापरत नाही. आता तो वापरा. मी तुमच्या पाठीशी आहे, असा धीरही उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिला.

Uddhav Thackeray Aurangabad
Uddhav Thackeray Aurangabad
Uddhav Thackeray Aurangabad
Uddhav Thackeray Aurangabad

शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी  गंगापूर तालुक्यातील सिध्दनाथ वाडगाव येथील अतिवृष्टीग्रस्त ऋषीकेश ज्ञानेश्वर चव्हाण या चिमुकल्याची आणि त्यांच्या कुटूंबीयांची भेट घेतली.

Uddhav Thackeray Aurangabad
Uddhav Thackeray Aurangabad

माझ्याशी आणि शिवसेनेशी गद्दारी केली, पण शेतकऱ्यांशी गद्दारी करु नका, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray Aurangabad
Uddhav Thackeray Aurangabad

पण आता शेतकरी म्हणून एक व्हा, हा आसूड तुमच्या हातातच शोभून दिसतो. या आसूडाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सरकारला घाम फोडला पाहिजे, अशा भावनाही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com