राष्ट्रवादीची मुंबईत रंगली इफ्तार पार्टी!

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (Ncp) रमज़ान महिन्यानिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादीची मुंबईत रंगली इफ्तार पार्टी!
Sharad Pawarsarkarnama
Published on
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावतीने रमज़ान महिन्यानिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

mp Supriya Sule
mp Supriya Sulesarkarnama

यावेळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, देशात आज जे वातावरण आहे. जे चुकीचे घडत आहे त्याला रोखायला हवे. 'हम सब एक है' हा संदेश देत सर्वप्रथम आपण सर्व भारतीय आहोत ही भावना प्रत्येकाने बाळगायला हवी, असे सुप्रिया सुळे यांनी केला.

Sharad Pawar, Jayant Patil, Sunil Tatkare
Sharad Pawar, Jayant Patil, Sunil Tatkaresarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावतीने रमज़ान महिन्यानिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, शरद पवार यांच्यासह राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आणि खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) उपस्थित होते.

Supriya Sule, Mahboob Sheikh
Supriya Sule, Mahboob Sheikhsarkarnama

इफ्तार पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख.

Jayant Patil, Sunil Tatkare
Jayant Patil, Sunil Tatkaresarkarnama

इफ्तार पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे उपस्थित होते.

Sharad Pawar,former MP Majid Memon
Sharad Pawar,former MP Majid Memonsarkarnama

यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) म्हणाले, काही लोक आपल्या दरम्यान असलेला बंधुभाव बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करेल. सर्व लोकांनी शांतता कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी खासदार माजिद मेमन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.