पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यातील काही खास क्षणचित्रे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत मोदी शिवरायांच्या चरणी नतमस्तक.
PM Narendra Modi pune visit
PM Narendra Modi pune visit
Published on
PM Narendra Modi pune visit
PM Narendra Modi pune visit

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून PM मोदींचा सत्कार करण्यात आला आहे. वादग्रस्त ठरलेला फेटा आणि शिवाजी महाराजांची सुबक मुर्ती देऊन त्यांचा सत्कार केला.

PM Narendra Modi pune visit
PM Narendra Modi pune visit

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापूरच्या अंबाबाई देवीची मुर्ती देऊन सत्कार पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला.

PM Narendra Modi pune visit
PM Narendra Modi pune visit

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापैार मुरलीधर मोहोळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, रामदास आठवले, प्रवीण दरेकर, चंद्रकात पाटील, गिरीश बापट, सुभाष देसाई, प्रकाश जावडेकर , माई ढोरे उपस्थित होते.

PM Narendra Modi pune visit
PM Narendra Modi pune visit

पंतप्रधान नरेंद्र मोदी गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनवर दाखल. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे केले उद्घाटन.

PM Narendra Modi pune visit
PM Narendra Modi pune visit

तिकीट काढून पंतप्रधान मोदी यांचा गरवारे कॉलेज ते आनंदनगर मेट्रोचा प्रवास.

PM Narendra Modi pune visit
PM Narendra Modi pune visit

पंतप्रधान मोदी आनंदनगरहून एमआयटी कॉलेज मैदानाच्या दिशेने रवाना. या प्रवासावेळी त्यांनी काही विद्यार्थ्यांसोबत गप्पाही मारल्या.

PM Narendra Modi pune visit
PM Narendra Modi pune visit

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले

''महाराष्ट्रात मेट्रोचा विस्तार होत आहे. पुणेकरांना आज इलेट्रॅानिक बस, मेट्रो मिळाली. मेट्रोमुळे पुणेकरांचे जीवनमान उंचावेल. त्यामुळे पुणेकरांनी मेट्रोतून प्रवास करण्याची सवय लावून घ्यावी,'' असे आवाहन मोदींनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com