Bharat Jodo Yatra : काश्मीरच्या बर्फवृष्टीत राहुल-प्रियंका गांधींची धमाल; हे फोटो पाहाच

Rahul Gandhi : गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे.
Bharat Jodo yatra
Bharat Jodo yatra Sarkarnama
Published on
Bharat Jodo yatra
Bharat Jodo yatra Sarkarnama

काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेच्या शेवटच्या दिवशी खासदार राहुल गांधी आणि कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची धमाल पाहायला मिळाली.

Bharat Jodo yatra
Bharat Jodo yatra Sarkarnama

प्रियंका गांधी आपल्या सहकाऱ्यांसोबत बोलत असताना अचानक राहुल गांधींंनी मागून येऊन प्रियंका गांधींच्या अंगावर बर्फाचा गोळा फेकला.

Bharat Jodo yatra
Bharat Jodo yatra Sarkarnama

राहुल गांधींची ही हरकत पाहून काही क्षण गोंधळून गेलेल्या प्रियंका गांधी यांनीही मग राहुल गांधींना अंगावर बर्फाचे गोळे फेकले.

Bharat Jodo yatra
Bharat Jodo yatra Sarkarnama

राहुल आणि प्रियंका गांधींची ही धमाल पाहुन मग इतर कॉंग्रेस नेते आणि जमलेल्या कार्यकर्त्यांनाही बर्फ खेळण्याचा मोह आवरला नाही.

Bharat Jodo yatra
Bharat Jodo yatra Sarkarnama

खरंतर गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेचा आज समारोप झाला. कन्याकुमारीपासून निघालेल्या यात्रेची कश्मीरमध्ये सांगता झाली.

Bharat Jodo yatra
Bharat Jodo yatra Sarkarnama

रविवारी (२९ जानेवारी) श्रीनगरच्या लाल चौकात राहुल गांधींनी तिरंगा फडकवला. त्यानंतर आज काश्मीरमधील कॉंग्रेसच्या कार्यालयासमोर ध्वजारोहण करण्यात आले.

Bharat Jodo yatra
Bharat Jodo yatra Sarkarnama

काश्मीरमधील शेर-ए-काश्मीर मैदानात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आणि कॉंग्रेस नेत्यांनी भाषणे केली. या यात्रेत देशभरातील १० हून अधिक पक्षांचे नेते, कार्यकर्ते सामील झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com