PM Narendra Modi Visits Indo - Border at Leh Ladakh | Sarkarnama

पंतप्रधान नरेंद्र मोदींची लेह-लडाखला भेट - चीनला इशारा

शुक्रवार, 3 जुलै 2020

भारत व चीन यांच्यात सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत सकाळी अचानक लेह-लडाख येथे भारत व चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भेट दिली. चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन सिंह रावत व लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे त्यांच्यासोबत होते. यावेळी पंतप्रधानांनी दोन्ही देशांतील तणावाच्या कारणांचा आढावा घेतला. तेथील सीमा समजावून घेतली व नंतर भारतीय लष्कर, भारतीय हवाईदल व इंडो तिबेट बाॅर्डर फोर्सच्या जवानांशी संवाद साधून त्यांची त्यांच्या शौर्याबद्दल प्रशंसा केली. 