पंतप्रधान मोदी कारगिलमध्ये दाखल; जवानांसोबत साजरी करणार दिवाळी,पाहा फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२४ ऑक्टोबर) सकाळी जम्मू-काश्मीरमधील कारगिलमध्ये पोहोचले आहेत. आज सीमेवरील जवानांसोबत ते दिवाळी साजरी करणार आहेत.
PM Narendra Modi Diwali celebration with indian army

Published on
PM Narendra Modi Diwali celebration with indian army
PM Narendra Modi Diwali celebration with indian army

23 ऑक्टोबर 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून सियाचीनमध्ये पहिली दिवाळी साजरी केली.

PM Narendra Modi Diwali celebration with indian army
PM Narendra Modi Diwali celebration with indian army

11 नोव्हेंबर 2015 : पंतप्रधान मोदींनी पंजाबमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. येथे ते 1965 च्या युद्ध स्मारकालाही भेट देण्यासाठी आले होते.

PM Narendra Modi Diwali celebration with indian army
PM Narendra Modi Diwali celebration with indian army

30 ऑक्टोबर 2016: पंतप्रधान मोदी 2016 मध्ये हिमाचलच्या किन्नौरमध्ये दिवाळी साजरी केली होती. 2016 त्यांनी भारत-चीन सीमेजवळ सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.

PM Narendra Modi Diwali celebration with indian army
PM Narendra Modi Diwali celebration with indian army

18 ऑक्टोबर 2017: 2017 मध्येही पंतप्रधान मोदींनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्यानंतर तो जम्मू-काश्मीरमधील गुरेझ येथेही गेले होते

PM Narendra Modi Diwali celebration with indian army
PM Narendra Modi Diwali celebration with indian army

7 नोव्हेंबर 2018 : 2018 मध्ये, पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडमधील हर्षिलमध्ये इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली.

PM Narendra Modi Diwali celebration with indian army
PM Narendra Modi Diwali celebration with indian army

27 ऑक्टोबर 2019: पंतप्रधान मोदींनी 2019 मध्ये राजौरी येथी नियंत्रण रेषेजवळ तैनात असलेल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.

PM Narendra Modi Diwali celebration with indian army
PM Narendra Modi Diwali celebration with indian army

14 नोव्हेंबर 2020: पंतप्रधान मोदींनी जैसलमेरमधील लोंगेवाला पोस्टवर जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

PM Narendra Modi Diwali celebration with indian army
PM Narendra Modi Diwali celebration with indian army

4 नोव्हेंबर 2021: सन 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

PM Narendra Modi Diwali celebration with indian army
PM Narendra Modi Diwali celebration with indian army

नरेंद्र मोदी यांनी 2014 साली पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून ते नेहमीच सैनिकांसोबत दिवाळीचा सण साजरा करतात. यावर्षीही नरेंद्र मोदी यांनी लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. जम्मू-काश्मीरमधील कारगिल द्रास येथे ते जवानामसोबत आज दिवाळी साजरी करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in