Pictures ot Todays Janta Curfew | Sarkarnama

जनता कर्फ्यू दरम्यान राज्यातील विविध ठिकाणची क्षणचित्रे

रविवार, 22 मार्च 2020

देशभरात कोरोना विषाणूचे सावट आहे. या विषाणूशी लढण्यासाठी आज सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या जनता कर्फ्यू दरम्यानची ही क्षणचित्रे