लातूरमध्ये पावसाने उडवला हाहाःकार : मदतकार्य वेगात

लातूर (Latur) जिल्ह्याला पावसाने झोडपले. तेथे NDRF ची टीम पोहोचली असून तेथे सुटका आणि मदतकार्य जोमाने सुरू आहे.
पुरात अडकलेल्या लहान मुलाला बोटीच्या साह्याने सुरक्षित स्थळी पोचवतांना एनडीआरएफचे जवान
पुरात अडकलेल्या लहान मुलाला बोटीच्या साह्याने सुरक्षित स्थळी पोचवतांना एनडीआरएफचे जवानSarkarnama
Published on
स्थानिक पातळीवर 3 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकात रबर बोट ओबीएम मशिनसह इतर पुरांसबंधी आवश्यक साहित्य सामुग्रीसह अडकलेल्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे.
स्थानिक पातळीवर 3 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकात रबर बोट ओबीएम मशिनसह इतर पुरांसबंधी आवश्यक साहित्य सामुग्रीसह अडकलेल्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. Sarkarnama
सारसा, देवळा आणि दुसरं पथक  घणसरगाव तिसरं पथक डिगोळ देशमुख या गावासाठी नियुक्त करण्यात आलेली आहे.
सारसा, देवळा आणि दुसरं पथक घणसरगाव तिसरं पथक डिगोळ देशमुख या गावासाठी नियुक्त करण्यात आलेली आहे.Sarkarnama
मौजे डिगोळ देशमुख येथील पुरात अडकलेल्या 3 व्यक्तींची सुखरुप सुटका या पथकाकडून करण्यात आली.
मौजे डिगोळ देशमुख येथील पुरात अडकलेल्या 3 व्यक्तींची सुखरुप सुटका या पथकाकडून करण्यात आली.Sarkarnama
मौजे सारसा येथील पुरात अडकेल्या एकूण 40 व्यक्तीपैकी दुपारी 3-00 वाजेपर्यंत 25 व्यक्तींची सुखरुप सुटका केली.
मौजे सारसा येथील पुरात अडकेल्या एकूण 40 व्यक्तीपैकी दुपारी 3-00 वाजेपर्यंत 25 व्यक्तींची सुखरुप सुटका केली. Sarkarnama

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com