Eknath Shinde| नातवाला पाहून मुख्यमंत्री आजोबा सुखावले...

Eknath Shinde| शिंदे- भाजप सरकारने सोमवारी झालेल्या बहुमत चाचणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत बाळासाहेब आणि आनंंद दिघे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले
Eknath Shinde
Eknath Shinde Twitter/@Eknath Shinde
Published on
Eknath Shinde
Eknath Shinde Twitter/@Eknath Shinde

राज्यात शिंदे भाजप-सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य आमदारांनी शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन केले.

CM Eknath Shidne latest news
CM Eknath Shidne latest news Twitter/@Eknath Shinde

त्यानंतर त्यांनी दिवंगत आनंद दिघे यांच्या टेंभीनाका येथील आनंद आश्रम येथे उपस्थित राहून त्यांच्या स्मृतीस आदरपूर्वक अभिवादन केले.

CM Eknath Shidne latest news
CM Eknath Shidne latest news Twitter/@Eknath Shinde

यावेळी शिंदे गटातील अनेक आमदार आणि त्यांच्या सहयोगी पक्षांचे सर्व आमदार उपस्थित होते.

CM Eknath Shidne latest news
CM Eknath Shidne latest news Twitter/@Eknath Shinde

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांनी आंनदाश्रमाला भेट दिली आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोल नतमस्तक झाले. यावेळी त्यांच्यासोबत दादाजी भुसेदेखील होते.

CM Eknath Shidne latest news
CM Eknath Shidne latest news Twitter/@Eknath Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत असलेल्या आमदरांना मिठाई भरवत आनंद व्यक्त केला.

CM Eknath Shidne latest news
CM Eknath Shidne latest news Twitter/@Eknath Shinde

मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे यांच्या स्मृतींना उजाळा दिला

Eknath Shinde news
Eknath Shinde news Twitter/@Eknath Shinde

बहुमत चाचणी यशस्वी झाल्यानंतर रात्री उशिरा एकनाथ शिंदे आपल्या निवासस्थानी पोहचले, यावेळी त्यांच्या कुटूंबियांनी औक्षण करुन त्यांचे स्वागत केले

Eknath Shinde news
Eknath Shinde news Twitter/@Eknath Shinde

अनेक दिवसांनी नातवाला आणि मुख्यमंत्री आजोबांची भेट झाल्याने दोघांनाही आनंद झाला.

Eknath Shinde news
Eknath Shinde news Twitter/@Eknath Shinde

घरात प्रवेश करताना त्यांनी नातवालाही जवळ घेतले होते.

Eknath Shinde news
Eknath Shinde news Twitter/@Eknath Shinde

रात्री उशिरा भर पावसात घराबाहेर जमलेल्या जनतेसमोर शक्ती प्रदर्शन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com