महाराष्ट्र बंद : कुठे कडकडीत..तर कुठे संमिश्र

मुंबई : लखीमपूर खिरी घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सकाळपासून या बंदला सुरवात झाली आहे. राज्यात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी आंदोलनात पाठिंबा दिल्याने बाजारपेठा बंद होत्या. शिवसेनेने रस्त्यावर उतरत आंदोलन केले.
महाराष्ट्र बंद : कुठे कडकडीत..तर कुठे संमिश्र
महाराष्ट्र बंद सरकारनामा
Published on
 पुणे : नेहमीचं व्यापारी आणि नागरिकांनी गजबजलेल्या मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट होता.
पुणे : नेहमीचं व्यापारी आणि नागरिकांनी गजबजलेल्या मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट होता.सरकारनामा
 मुंबई : बांद्रा येथे सकाळी रस्ते ओस पडले होते. वाहनांची संख्या तुरळक होती
मुंबई : बांद्रा येथे सकाळी रस्ते ओस पडले होते. वाहनांची संख्या तुरळक होतीसरकारनामा
लोणी काळभोर (पुणे) : शिरूर - हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे -सोलापूर महामार्गावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
लोणी काळभोर (पुणे) : शिरूर - हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे -सोलापूर महामार्गावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.सरकारनामा
 नाशिक : नाशिक मेन रस्त्यावर असलेला शुकशुकाट
नाशिक : नाशिक मेन रस्त्यावर असलेला शुकशुकाटसरकारनामा
 इचलकरंजी (कोल्हापूर)  : जय जवान, जय किसान अशा जोरदार घोषणा देत आंदोलन करताना आघाडी सरकारचे कार्यक्रते
इचलकरंजी (कोल्हापूर) : जय जवान, जय किसान अशा जोरदार घोषणा देत आंदोलन करताना आघाडी सरकारचे कार्यक्रतेसरकारनामा
 हिंगोली : महाविकास आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे उपस्थित होते.
हिंगोली : महाविकास आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे उपस्थित होते.सरकारनामा

Related Stories

No stories found.