शिवराज्याभिषेक सोहळा, रायगड
शिवराज्याभिषेक सोहळा, रायगडFacebook/@Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

रायगडावर रंगला शिवराज्याभिषेक सोहळा, पहा फोटो

किल्ले रायगडावर आज (6 जून) मोठ्या जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराजकुमार शहाजी छत्रपती हे या सोहळ्याला उपस्थित होते.
Published on
शिवराज्याभिषेक सोहळा, रायगड
शिवराज्याभिषेक सोहळा, रायगडFacebook/@Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

संभाजी राजे छत्रपती यांच्याहस्ते, युवराजकुमार शहाजी छत्रपती आणि लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

शिवराज्याभिषेक सोहळा, रायगड
शिवराज्याभिषेक सोहळा, रायगडFacebook/@Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्या पुर्वसंध्येला रायगडवर लाखो शिवभक्तांच्या वतीने युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजी छत्रपती यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

शिवराज्याभिषेक सोहळा, रायगड
शिवराज्याभिषेक सोहळा, रायगडFacebook/@Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

गडावर उपस्थित महिलांनी युवराज संभाजी छत्रपती महाराज, व युवराजकुमार शहाजी छत्रपती यांचे औक्षण केले.

शिवराज्याभिषेक सोहळा, रायगड
शिवराज्याभिषेक सोहळा, रायगडFacebook/@Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

या सोहळ्या दरम्यान संभाजी राजे छत्रपती नेमकी कोणती राजकीय वक्तव्ये करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते..

शिवराज्याभिषेक सोहळा, रायगड
शिवराज्याभिषेक सोहळा, रायगडFacebook/@Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

मात्र मी राज सदरेवर राजकीय भाष्य करणार नाही, असे स्पष्ट करत संभाजी राजे यांनी ऐतिहासिक दाखले देत कोणाचेही नाव न घेता टिपणी केली.

शिवराज्याभिषेक सोहळा, रायगड
शिवराज्याभिषेक सोहळा, रायगडFacebook/@Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

सलग दोन वर्षे कोविड आणि लोकडाऊन चे निर्बंध असल्याने रायगडावर राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी अनेकी बंधने आली.

शिवराज्याभिषेक सोहळा, रायगड
शिवराज्याभिषेक सोहळा, रायगडFacebook/@Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

मात्र यावर्षी असे कोणतेही निर्बंध नसल्याने आज लाखोंच्या संख्येने शिवभक्त रायगडावर दाखल होत मोठ्या जल्लोषात राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला.

शिवराज्याभिषेक सोहळा, रायगड
शिवराज्याभिषेक सोहळा, रायगडFacebook/@Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

आधी ध्वजपूजन आणि मग महाराजांचा अभिषेक अशा अनेक संपन्न अशा पारंपरिक गोष्टी साकारून राज्याभिषेक सोहळा पार पडला.

शिवराज्याभिषेक सोहळा, रायगड
शिवराज्याभिषेक सोहळा, रायगडFacebook/@Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

यावेळी त्यांनी पण महाराजांचा निश्चय, काम करण्याच्या पध्दती मूळे लोकसंचय वाढला. आणि सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे "स्वराज्य" उदयास आले.आणि महाराज छत्रपती झाले, असे सांगत उपस्थितांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

शिवराज्याभिषेक सोहळा, रायगड
शिवराज्याभिषेक सोहळा, रायगडFacebook/@Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

राज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला गडावर अनेक मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.

शिवराज्याभिषेक सोहळा, रायगड
शिवराज्याभिषेक सोहळा, रायगडFacebook/@Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

याप्रसंगी युवराज संभाजी राजेंनी स्वत: गडावर उपस्थित खेळाडूंशी संवाद साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com