फडणवीसांनी घेतले काशी विश्वनाथाचे दर्शन; पाहा फोटो

Devendra Fadnavis Latest News : फडणवीस यांनी वाराणसीमधील काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama
Published on
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) श्री जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या ७५व्या वाढदिवनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दाखल झाले. यावेळी आमदार डॉ. अवधेश सिंह आणि कृपाशंकर सिंह उपस्थित होते. (Devendra Fadnavis Latest News)

Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama

शंकरांच्या पिंडीला अभिषेक करुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दर्शन घेतले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama

वाराणसीमध्ये काशी विश्वनाथाचे प्रसिद्ध देवस्थान आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी या प्रसिद्ध देवस्थानाला भेट दिली.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama

‘गोल्डन टेम्पल’ म्हणूनही वाराणसीतील काशी विश्वनाथाचे मंदिर ओळखले जाते. यावेळी फडणवीस यांनी मंदीराची पाहणी केली.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama

यावेळी फडणवीस यांनी काशी विश्वनाथ मंदिरात भगवान शंकरांच्या पिंडीला अभिषेक करुन दर्शन घेतले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavissarkarnama

फडणवीस यांनी वाराणसीमधील काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी वाराणसीतील दुर्गा माता मंदिरात पूजा करून आशीर्वाद घेतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com