वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरचा गणपती

Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on

नागपूर ः महाराष्ट्राला (Maharashtra) सुजलाम सुफलाम कर, महाराष्ट्रातील जनतेला भरभरून आशीर्वाद दे, सुख दे समाधान दे. तू सुखकर्ता आहे, दुखहर्ता आहे. या महाराष्ट्रावरचं विघ्न दूर कर, अशी प्रार्थना वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना बाप्पांच्या चरणी केली. चंद्रपूर (Chandrapur) येथील त्यांच्या घरी आज गणपतीची स्थापना करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com