Monsoon Session : पहिला दिवस `50 खोके सगळं OK`ने गाजला!

Monsoon Session 2022 विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून (१७ ऑगस्ट) सुरुवात झाली.
Monsoon Session २०२२
Monsoon Session २०२२
Published on
Devendra Fadanvis| CM Eknath Shinde|
Devendra Fadanvis| CM Eknath Shinde|

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला

Haribhau bagade
Haribhau bagade

अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी विधानसभा अध्यक्ष तसेच विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य आमदार हरीभाऊ बागडे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Aditya Thackeray
Aditya Thackeray

विरोधी पक्षांतील नेते मात्र चांगलेंच आक्रमक झाले होते. युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह धनंजय मुंडे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे राहत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

Mahvikas Aghadi Leaders
Mahvikas Aghadi Leaders

स्थगिती सरकार हाय हाय, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा, गद्दार आले, ५० खोके : एकदम ओके, अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरलं

Rahul Narvekar
Rahul Narvekar

मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणीस यांनी अधिवेशापुर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली.

NIlam Gorhe
NIlam Gorhe

मुख्यमंत्री शिंदे आणि देवेंद्र फडणीस यांनी विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची भेट घेत त्यांना सदिच्छा दिल्या.

अधिवेशनासाठी भाजप आमदार श्वेता महाले विधानभवनात दाखल झाल्या.

MLA Prasad Laad
MLA Prasad Laad

भाजप आमदार प्रसाद लाड विधान भवनात दाखल झाले.

Sambhaji Patil Nilangekar
Sambhaji Patil Nilangekar

आमदार संभाजी पाटील निलंगेकरही अधिवेशनासाठी विधानभवनात दाखल झाले होते.

Sudhir mungantiwar| Dattatray Bharane
Sudhir mungantiwar| Dattatray Bharane

मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि दत्तात्रय भरणे एकत्र विधानभवनात पोहचले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com