Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी सपत्नीक केली विठुरायाची महापुजा, पहा फोटो

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची महापूजा केली
Eknath Shinde| Lata Shinde in Pandharpur
Eknath Shinde| Lata Shinde in Pandharpur
Published on
Eknath Shinde| Lata Shinde in Pandharpur
Eknath Shinde| Lata Shinde in Pandharpur

बीड जिल्ह्यातील रुई गावचे वारकरी मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले या वारकरी जोडप्याला यावर्षी ‘मानाचा वारकरी सन्मान’ म्हणून मिळाला.

Eknath Shinde| Lata Shinde in Pandharpur
Eknath Shinde| Lata Shinde in Pandharpur

गेल्या वीस वर्षांपासून न चुकता नवले दांपत्य पायी वारी करत आहे. तर गेल्या १२ वर्षांपासून ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत पायी चालत पांडुरंगाच्या दर्शनाला येतात.

Eknath Shinde| Lata Shinde in Pandharpur
Eknath Shinde| Lata Shinde in Pandharpur

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी आज विठुरायाची महापुजा केली.

Eknath Shinde| Lata Shinde in Pandharpur
Eknath Shinde| Lata Shinde in Pandharpur

नवले दांपत्यालाही त्यांच्यासोबत विठुरायाची शासकीय महापुजा करण्याचा मान मिळाला.

Eknath Shinde| Lata Shinde in Pandharpur
Eknath Shinde| Lata Shinde in Pandharpur

राज्यात सगळीकडे पाऊस पडुदे आणि सगळीकडे उत्तम पीकपाणी येऊ दे, राज्यातील बळीराजा सुजलाम सुफलाम होऊ दे, असं साकडं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी पांडुरंगाच्या चरणी केली.

Eknath Shinde| Lata Shinde in Pandharpur
Eknath Shinde| Lata Shinde in Pandharpur

महापुजेनंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीने वारकऱ्यांसोबत अंभगात सहभागी झाले, यावेळी लता शिंदेंनी डोक्यावर तुळस घेतली तर एकनाथ शिंदेंनी वारकऱ्यांसोबत टाळ वाजवत भजनाचा आनंद घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com