राज्यसभेनंतर विधान परिषदेचा धुरळा; भाजप-शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल

Vidhan Parisha Election 2022| राज्यसभेच्या निवडणूकीसोबतच आता राज्यात विधान परिषदेच्या निवडणूकीसाठीही हालचाली सुरु झाल्या आहेत.
Pravin Darekar
Pravin Darekar
Published on
Pravin Darekar, Chandrkant Patil, Ashish Shelar
Pravin Darekar, Chandrkant Patil, Ashish Shelar

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आज विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केला.

MLA Prasad Lad
MLA Prasad Lad

त्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनीही विधान परिषदेच्या निवडणूकीचा अर्ज दाखल केला.

Prasad Lad news
Prasad Lad news

विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याची उद्या (९ जून) शेवटची तारीख असल्याने भाजप उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले.

BJP's candidate for the Legislative Council
BJP's candidate for the Legislative Council

विधानपरिषदेच्या निवडणूकीसाठी भाजपने प्रविण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Sachin Ahir, Aamasha Padavi, Cm Uddhav Thackeray and Deputy CM Ajit Pawar
Sachin Ahir, Aamasha Padavi, Cm Uddhav Thackeray and Deputy CM Ajit Pawar

विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांना उमेदवारी जाहिर केली आहे.

Shivsena candidate for the Legislative Council
Shivsena candidate for the Legislative Council

आज दुपारी शिवसेनेचे विधान परिषदेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com