कृषी आयुक्तपदी एस. एम. केंद्रेकर  - IAS transfer | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ :४५ वाजता COVID परिस्थितीवर देशाला संबोधित करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ :४५ वाजता COVID परिस्थितीवर देशाला संबोधित करतील.
कोरोना इफेक्ट : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द
सातारा : कोयना परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला. भुकंपाची साखळी वेळ-3.22 रिश्टर स्केल-3.00, वेळ-3.44 रिश्टर स्केल-2.8.

कृषी आयुक्तपदी एस. एम. केंद्रेकर 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 मे 2017

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू असून कृषी आयुक्तपदी एस. एम. केंद्रेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी आयुक्त विकास देशमुख यांची "यशदा' या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण संस्थेच्या उपमहासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

मुंबई : सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू असून कृषी आयुक्तपदी एस. एम. केंद्रेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृषी आयुक्त विकास देशमुख यांची "यशदा' या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण संस्थेच्या उपमहासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र चित्रपट व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी व्ही. एन. कलाम, मदत व पुनर्वसन विभागात सहसचिव म्हणून अरुण उन्हाळे, विक्रीकर विभागातील सह आयुक्तपदी अमित सैनी, एकात्म बालविकास योजना आयुक्तपदी कमलाकर फड आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदावर चंद्रकांत डांगे यांची नियुक्ती झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख