370 कलमाच्या निर्णयासाठी शंकराचार्य, महंतांचे मोदी, अमित शहांना आर्शिवाद 

घटनेतील 370 वे कलम रद्द केल्याबद्दल देशातील साधू- संतांची प्रतिनिधीक संघटना असलेल्या हिंदू धर्म आचार्य सभेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले आहे. त्यांना आर्शिवाद देऊन "हम एक दुसरे पर विश्‍वास रखते हुए, हम साथ साथ आगे बढे, यही अपेक्षा एवम्‌ विश्‍वास है'' अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
370 कलमाच्या निर्णयासाठी शंकराचार्य, महंतांचे मोदी, अमित शहांना आर्शिवाद 

नाशिक : घटनेतील 370 वे कलम रद्द केल्याबद्दल देशातील साधू- संतांची प्रतिनिधीक संघटना असलेल्या हिंदू धर्म आचार्य सभेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले आहे. त्यांना आर्शिवाद देऊन "हम एक दुसरे पर विश्‍वास रखते हुए, हम साथ साथ आगे बढे, यही अपेक्षा एवम्‌ विश्‍वास है'' अशा शुभेच्छा दिल्या आहेत. 

जगभरातील हिंदू धर्मियांची शिखर संस्था असल्याचा दावा या संस्थेवे केला आहे. देशभरातील चारही पीठांचे शंकराचार्य आणि 240 धार्मिक प्रतिनिधी विविध संपर्दायांचे आचार्य, शैव आणि वैष्णव आखाड्यांचे आचार्य , महामंडलेश्‍वर, वारकरी संपर्दायांचे अध्वर्यू, मठाधिपती आणि पिठाधिपतींचा त्यात समावेष आहे. नाशिकला ही माहिती सभेचे प्रतिनिधी स्वामी संविदानंद सरस्वती यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com