hemant godse - mp nashik shivsena birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस :  हेमंत गोडसे, खासदार - नाशिक.

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे नुकत्याच झालेल्या निवडणूकीत नाशिक मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेत गेले आहेत.
मतदारसंघाच्या विविध प्रश्‍नांवर सातत्याने केंद्र व राज्यातील विविध मंत्री. शासकीय विभागांत पाठपुरावा करणारे खासदार
अशी त्याचीं प्रतिमा आहे. यातून त्यांनी मतदारसंघात आपला प्रभाव तयार केला आहे.  पंचयात समिती सदस्य म्हणून त्यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरु केली. महापालिकेत नगरसेवक, 2014 आणि 2019 मध्ये संसद सदस्य राहिले. मतदारसंघात स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी परिक्षा केंद्र सुरु करण्यात त्यांचा पुढाकार होता.

नाशिकहून विमानसेवा व इलेक्‍ट्रीक्‍ल टेस्टींग लॅब सुरु करण्यासाठी त्यांचा यशस्वी पाटपुरावा होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख