आजचा वाढदिवस : गुलाबराव पाटील (सहकार राज्यमंत्री) 

 आजचा वाढदिवस : गुलाबराव पाटील (सहकार राज्यमंत्री) 
आजचा वाढदिवस : गुलाबराव पाटील (सहकार राज्यमंत्री) 

शिवसेनेचे उपनेते, जळगाव ग्रामीणचे आमदार. लाडली (ता. धरणगाव, जि. जळगाव) गावचे रहिवासी. भाषणावर प्रभूत्व असल्याने त्यांना "खानदेशची मुलूख मैदान तोफ' म्हणून ओळखले जाते. जिल्हा परिषद सदस्य ते मंत्री असा त्यांचा प्रवास आहे. 1999 मध्ये एरंडोल विधानसभा मतदार संघातून ते प्रथम निवडून आले. त्यानंतर 2004 मध्ये त्यांना यश मिळाले. 2009 मध्ये जळगाव ग्रामीण मतदार संघातून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. परंतु 2014 च्या निवडणूकीत पुन्हा याच मतदार संघातून ते विजयी झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात सहकाराज्यमंत्रीपदाची धुरा ते सांभाळत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com