आजचा वाढदिवस : गिरीश व्यास, आमदार. भाजप - girish vywas bjp | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : गिरीश व्यास, आमदार. भाजप

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 मार्च 2018

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातून आमदार गिरीश व्यास आलेले आहेत. त्यांचे वडील बच्छराज व्यास हे रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक होते. गिरीश व्यास यांनी रा. स्व. संघ, अभाविप, भाजप असा राजकीय प्रवास केला. 1992 मध्ये ते नागपूर महापालिकेत निवडून आले. काही वर्षे महापालिकेत काम केल्यानंतर ते स्वतःहून महापालिकेच्या राजकारणातून बाहेर पडले व भाजपच्या संघटन कार्यात वाहून घेतले. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख