गिरीश महाजनांनी बंडखोरांचे गणित बिघडवले : नाशिकमध्ये महापौर भाजपचाच

नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोरांचे गणित जुळले नाही.
nashik mayor election 2019
nashik mayor election 2019

नाशिक : भाजपच्या बंडखोरांनी अखेरच्या क्षणी भाजप बरोबर राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ बिघडले.  शिवसेनेने बहिष्कार टाकत सभात्याग केला. त्यामुळे आता भाजपचे सतीश कुलकर्णी महापौर होणार हे नक्की झाले. माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाजपचाच महापौर होण्याची खात्री व्यक्त केली होती. ती खरी ठरल्याचे दिसून आले.

नाशिकमध्ये महापौर, उपमहापौर निवडणुकीत वेगाने हालचाली घडल्या. शिवसेनेचे आकडेवारीचे गणित जुळत नसल्याने महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. सतीश कुलकर्णी महापौर तर भिकुबाई बागूल उपमहापौर होण्याचा मार्ग खुला झाला. भाजपचे बंडखोर विरोधकांची स्थिती लक्षात घेऊन सावध पक्षाच्या गोटात परतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com