Firebrigade van set on fire by mob | Sarkarnama

कायगावमध्ये अग्निशामक दलाची गाडी पेटवली

सरकारनामा
मंगळवार, 24 जुलै 2018

औरंगाबाद : कायगांव टोका येथील गोदावरी नदीपात्रात काकासाहेब शिंदे यांच्या जलसमाधीनंतर आज (ता. 24) त्यांच्या पर्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

औरंगाबाद : कायगांव टोका येथील गोदावरी नदीपात्रात काकासाहेब शिंदे यांच्या जलसमाधीनंतर आज (ता. 24) त्यांच्या पर्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

अंत्यसंस्कार होताच आंदोलक आक्रमक झाले. नगर-पुणे महामार्गावर उतरत जमावाने अग्निशामक दलाच्या गाडीसह एक पोलीसांची व्हॅन पेटवून दिली.

 मराठा समाजाच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे. नगर-पुणे महामार्गावरून आंदोलक हटण्यास तयार नसल्यामुळे पोलीस आणि आंदोलकात धुमश्‍चक्री सुरू असून आगडोंब उसळला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख