Political Features and Political Blogs | Sarkarnama

Features - Political

पवारांच्या मध्यस्थीनंतर टीम इंडियाला...

मुंबई : राष्ट्रवादी अध्यक्ष आणि एमसीए सदस्य शरद पवार यांच्या मध्यस्ती नंतर ऑस्ट्रेलियातून परत आलेल्या टीम इंडियाला विलीगिकरणातून सूट मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्री...
विजयाचा गुलाल उधळल्यानंतर हाती पडली टपाली...

केडगाव (जि. पुणे) : ग्रामपंचातीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झाले. पण, टपाली मतपत्रिका मतदानानंतर म्हणजे 18 जानेवारीला मतमोजणीच्या दिवशी मिळाल्या...

आमदारकीला हरलेली आप ग्रामपंचायतीला जिंकली

पिंपरी : विधानसभेला महाराष्ट्रात चंचूप्रवेश करण्यास अपयश आलेल्या आप या दिल्लीतील राजकीय पक्षाचा ग्रामपंचायत निवडणुकीत,मात्र महाराष्ट्रात शिरकाव झाला...

येवल्यात भुजबळांचे शिलेदार तेच...मतदाराकंडून...

येवला : येवला विधानसभा मतदारसंघात मतदारांनी कधी नव्हे इतका धक्कादायक कौल दिला. मतदारांनी प्रस्थापितांच्या नेतृत्वाला नाकारले. नवयुवकांनी बाजी मारली....

नाशिकला राष्ट्रवादीने कमावले...शिवसेनेने गमावले!

नाशिक : तालुक्यातील बावीस ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाला सर्वाधीक जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला अनेक गावांतील सत्ता गमवावी...

अलका कुबल यांनी प्रचार केलेल्या पॅनेलला बहुमत

पंढरपूर : मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल या आता राजकारणातही वरचढ ठरल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील...

इंदापुरातील 38 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात :...

इंदापूर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्‍यातील 38 ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाची निर्विवाद, तर 4 ग्रामपंचायतींवर संमिश्र सत्ता आली आहे. भिगवण,...

नाशिक महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

नाशिक : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यात शविसेना, राष्ट्रवादी कॅाग्रेस आणि  कॅाग्रेस हे तिन्ही पक्ष कारभार करीत आहेत. त्यांनी स्थानिक...

आता राष्ट्रवादीची एक सदस्यीय वॉर्ड रचनेची मागणी

नाशिक : शिवसेनेने महापालिका निवडणुकीची तयारी सुरु करीत दोन सदस्यीय प्रभागरचनेवर भर दिला आहे. तशी मागणीही त्यांनी केली. मात्र राष्ट्रवादी कॅांग्रेसने...

कर्ज काढण्यास विरोध करणारी शिवसेना असमंजस?

नाशिक : पुढील वर्षी निवडणूका आहेत. त्यामुळे विकासकामे करावी लागतील. त्यासाठी कर्ज काढावे लागेल. मात्र शिवसेनेचे नेते त्याला विरोध करतात तो त्यांचा...

विलासरावांनी जन्म दिलेला कारखाना सुरू ठेवणे आमचे...

औसा : केंद्रामध्ये मंत्री असतांना तत्कालीन अवजड उद्योग मंत्री (कै) विलासराव देशमुख यांनी मांजरा परिवारातील एक कारखाना म्हणून बेलकुंडच्या मारुती...

आमच्या नांदगावला रेल्वेंचा थांबा पूर्ववत करा!

नांदगाव : रेल्वेस्थानकावर कोरोनानिमित्ताने नियमित थांबत असलेल्या प्रवासी गाड्यांचा थांबा पूर्ववत करावा. या प्रश्नावर नांदगावचे नागरिक संवेदनशील आहेत...

अनिल घनवट यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतून...

नाशिक : केंद्र सरकारचे तिन्ही कृषी कायदे अडचणीचे आहेत. त्याला आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून देखील संदेश गेला आहे. यासंदर्भात शेतकरी चळवळीचा...

एकसंघ हिंदू धर्मासाठी सामाजिक समरसता हवीच

नाशिक : देशात सामाजिक समरसता निर्माण झाल्या शिवाय खया अर्थाने एकसंघ हिंदू धर्म निर्माण होणार नाही. हि बाब अधोरेखित झाल्याने सामाजिक समरसतेला कृतीची...

रानवड साखर कारखाना सक्षम स्थानिक संस्थेने चालवावा

निफाड : येथील कर्मवीर काकासाहेब वाघ साखर कारखाना पुढील १५ वर्षासाठी भाडे तत्वावर देण्यात येणार आहे. हा साखर कारखाना चालवण्यासाठी निफाड तालुक्यातील...

महाविकास आघाडीचे सरकार जनहितासाठी जागरूक!

नाशिक : महाविकास आघाडीचे सरकार जागरूक आहे. सरकारचे निर्नेय तळागाळातील लोकांचे त्यात हित पहिले जाते. मात्र केंद्र अदानी-अंबानी यांच्या पुढे लोटांगण...

एक नवा इतिहास घडणार; अर्थसंकल्पाची छपाई यंदा नाही!

नवी दिल्ली : देशात अस्तित्त्वात असलेल्या कोरोना महामारीच्या साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा...

खासगीकरणावर भाजपला महिन्यानंतर कंठ फुटला? 

नाशिक : महापालिकेतील घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे खासगीकरण करण्यामागे शिवसेनेचे मोठे नेते आहेत. असा आरोप सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने नुकताच केला....

शिवसेनेतील जुन्या- नव्या नेत्यांचा मेळ बसविण्याचे...

नाशिक : शहराच्या राजकारणावर प्रभाव पाडणारे वसंत गिते व सुनिल बागुल हे दोन मोठे नेत्यांची शिवसेनेत घरवापसी झाली. त्यामुळे पक्षाची ताकद ताकद वाढली. हे...

वसंत डावखरे यांचे हिवरे गाव 25 वर्षांनी झाले...

शिक्रापूर (जि. पुणे) : विधान परिषदेत तब्बल 17 वर्षे पिठासन अधिकारी राहिलेले दिवंगत वसंतराव डावखरे, आमदार ऍड. निरंजन डावखरे यांचे मूळगाव हिवरे...

मुंबई मा जलेबी अणे फाफडा, उद्धव ठाकरे आपडा

मुंबई : राज्यात आगामी काळात दहा महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या व विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचा चंग...

मंत्रालयात न जाणाऱ्या घरकोंबड्यांसाठी नियमावली...

मुंबई : सरकारी कार्यालयात उशीर येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने नुकतीच नियमावली जाहीर केली आहे. त्यावरुन भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी...

मुख्यमंत्र्यांनी लिहिले राज्यातील जनतेला खुले पत्र

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेने यंदाच्या वर्षी करोनाला पूर्णपणे हद्दपार करण्याचा आणि आपल्या वैयक्तिक आरोग्याबरोबरच इतरांच्या आरोग्याची काळजी ...

डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण!...

मुंबई : काँग्रेसने कधीकाळी चुकीचे वर्तन केले म्हणून आम्हालाही अंगास शेण फासण्याचा व शेण खाऊन थयथयाट करण्याचा अधिकार आहे असेच भाजपचे लोक म्हणतात. मग...