प्रा. फौजिया खान, माजी राज्यमंत्री - Fauzia Khan birthday | Politics Marathi News - Sarkarnama

प्रा. फौजिया खान, माजी राज्यमंत्री

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

प्रा. फौजिया खान या राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. आघाडी शासनाच्या कार्यकाळात त्यांनी सार्वजनिक आरोग्य, माहिती व जनसंपर्क, महिला बाल कल्याण या खात्याची यशस्वीपणे जबबादारी सांभाळली. एक अभ्यासू व स्पष्ट वक्ता म्हणून फौजिया खान ओळखल्या जातात.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख

टॅग्स