फडणवीसांनी जाता जाता शिवसेनेला टोला लगावला 

..
thakrey_Fadanvis
thakrey_Fadanvis

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेला टोला लगावला.

गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी जनतेने दिली याबद्दल जनतेचे आभार असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी आभार प्रदर्शन सुरू केले. नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा, मंत्रिमंडळातील सहकारी अधिकारी, कर्मचारी असे सर्वांचे आभार मानल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, " मित्रपक्षाचे आणि मित्रपक्षाच्या नेत्यांचेही आभार. ते सोबत होते की नाही, हे तुम्हाला माहिती आहे.'' यावर पत्रकार परिषदेत हशा उसळला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com