'गंगाखेड'च्या यशाबद्दल जानकरांचे अभिनंदन!

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे विजयी झाले आहेत.
'गंगाखेड'च्या यशाबद्दल जानकरांचे अभिनंदन!

पुणे : गंगाखेड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे यांचा विजय झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी जानकर यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले.

आज सकाळी जानकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. राज्यात महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल जानकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले. यावेळी गंगाखेड मधून राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार रत्नाकर गुट्टे विजयी झाले आहेत. रासपच्या यशाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी जानकर यांचे अभिनंदन केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com