फडणवीस-पवार सरकार विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकेल - शेलार 

फडणवीस-पवार सरकार विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकेल - शेलार 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार विधानसभेत बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकेल, असे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज मुंबईत बोलताना सांगितले.

पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार विधानसभेत बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकेल, असे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी आज मुंबईत बोलताना सांगितले.

भाजप आमदारांच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शेलार म्हणाले, की बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या ठरावाचा प्रस्ताव मंजूर केला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रात विश्वासाचे आणि आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे विकासाची गती वाढणार आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com