संधी रोजगाराच्या : मुंबई उच्च न्यायालय, शिपाई/हमाल - Employment Opportunity - Mumbai High Court Peon/Hamal | Politics Marathi News - Sarkarnama

संधी रोजगाराच्या : मुंबई उच्च न्यायालय, शिपाई/हमाल

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 11 जून 2018

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर शिपाई/हमाल या पदाकरिता उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी आॅनलाईन अर्ज करावयाचा आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर शिपाई/हमाल या पदाकरिता उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी आॅनलाईन अर्ज करावयाचा आहे. 

आस्थापना - मुंबई उच्च न्यायालय
पदनाम - शिपाई/हमाल
शैक्षणिक अर्हता - किमान सातवी उत्तीर्ण
वयोमर्यादा - जाहिरात प्रसिद्धी तारखेस (6 जून, 2018) किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे
अर्ज करण्याची अखेरची मुदत - 18 जून, 2018
निवड पद्धती - लेखी परिक्षा, शारिरिक क्षमता व विशेष अर्हता आणि तोंडी मुलाखत

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आॅनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख