संधी नोकरीच्या - मुंबई पोर्ट ट्रस्ट / भारतीय नौदल / सीआयडी पुणे - Employment Opportunities in State | Politics Marathi News - Sarkarnama

संधी नोकरीच्या - मुंबई पोर्ट ट्रस्ट / भारतीय नौदल / सीआयडी पुणे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 5 डिसेंबर 2017

विविध सरकारी आस्थापनांमध्ये असलेल्या नोकरीच्या संधी - भारतीय नौदल, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि सीआयडी पुणे. तपशीलासाठी खाली वाचा-

मुंबई पोर्ट ट्रस्ट टंकलेखक/संगणक लिपिक - 2017
जाहिरात तपशीलात पाहण्यासाठी क्लिक करा
एकूण - 20 जागा
शैक्षणिक पात्रता: 1) 12 वी उत्तीर्ण 2) संगणक कोर्स (पहा मूळ जाहिरात)
वयोमर्यादा - 01 नोव्हेंबर 2017 रोजी 18 ते 25 वर्षे (वयोमर्यादेतली सूट - एससी/एसटी- 5 वर्षे ओबीसी - 3 वर्षे)
नेमणुकीचे ठिकाण : मुंबई
शुल्क : सर्वसाधारण/ओबीसी - 500 रुपये. एससी/एसटी/पीडब्ल्यूडी- 50 रुपये)
अर्ज करण्याची अखेरची मुदत 22 डिसेंबर 2017
आॅनलाईन नोंंदणीसाठी क्लिक करा 

भारतीय नौसेना
पदाचे नांव -

1. शेफ

2. प्रबंधक- Steward

3. Hygienist
जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा  
वयोमर्यादा - 01 ऑक्टोबर 1997 ते 30 सप्टेंबर 2001 दरम्यान जन्म झालेला असावा.
पात्रता - 10 वी उत्तीर्ण
शारिरिक पात्रता - उंची किमान 157 सेंमी.
आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख - 17 डिसेंबर, 2017
आॅनलाईन नोंदणीसाठी क्लिक करा

महाराष्ट्र क्रिमिनल इन्व्हिस्टिगेशन डिपार्टमेंट (सीआयडी, पुणे)
जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
पदांचे नांव -
1. पोलिस सर्चर/पोलिस सब-इन्स्पेक्टर - 47 जागा
2. असिस्टंट स्टेट एक्झॅमिनर आॅफ डाॅक्युमेंट्स - 10 जागा
एकूण - 57 जागा
नोकरीचे ठिकाण: पुणे
शैक्षणिक पात्रता:
पद 1: कोणत्याही शाखेतील पदवीधर + संगणक प्रमाणपत्र
पद 2: रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र पदवीधर + संगणक प्रमाणपत्र
वयोमर्यादा : 15 नोव्हेंबर 2017 रोजी 18 ते 38 वर्षे - मागासवर्गीयांसाठी - 5 वर्षांची सूट
शुल्क - सर्वसाधारण (600 रुपये) मागासवर्गीय (500 रुपये)
आॅनलाईन अर्जाची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2017
आॅनलाईन नोंदणीसाठी क्लिक करा

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख