संधी रोजगाराच्या - एअरपोर्ट अॅथाॅरिटी आॅफ इंडिया आणि महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी काॅर्पोरेशन - Employment opportunities AAI and MSSC | Politics Marathi News - Sarkarnama

संधी रोजगाराच्या - एअरपोर्ट अॅथाॅरिटी आॅफ इंडिया आणि महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी काॅर्पोरेशन

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

रोजगाराच्या संधी -

एअरपोर्ट अॅथाॅरिटी आॅफ इंडिया - ज्युनिअर असिस्टंट फायर सर्व्हिसेस - 170 जागा

महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी काॅर्पोरेशन - सुरक्षा रक्षक - 1000 जागा

एअरपोर्ट अॅथाॅरिटी आॅफ इंडिया

पदनाम - ज्युनिअर असिस्टंट (फायर सर्व्हिसेस)
जागांची संख्या - 170
वेतन - रू. 12,500 - रू. 28,500/ प्रती महिना
अनुभव - नविन उमेदवार
वयोमर्यादा - 31 डिसेंबर 2017 रोजी 18 ते 30 वर्षे
कामाचे ठिकाण - मुंबई
अर्ज करण्याचा शेवटचा दिवस - 31 डिसेंबर, 2017
शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण + तीन वर्षांचा रेग्युलर डिप्लोमा (मेकॅनिकल/आॅटोमोबाईल/फायर) किमान 50 टक्के गुण आवश्यक
अथवा
50 टक्क्यांसह 12 वी उत्तीर्ण
वाहन चालक परवाना आवश्यक (जाहिरातीचा तपशील पहावा)
जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी  काॅर्पोरेशन
पदनाम - सुरक्षा रक्षक
जागांची संख्या - 1000
वेतन - रु. 14,000/- प्रती महिना
अनुभव - नविन उमेदवारांसाठी
कामाचे ठिकाण - मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 डिसेंबर, 2017
शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त संस्थेतून 12 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे
अर्ज शुल्क- 200 रुपये
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
आॅनलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

नोकरीसंबंधी अाधीची बातमी पाहण्यासाठी क्लिक करा

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख