राज्यातील 101 पोलीस उपअधिक्षकांच्या बदल्या : सविस्तर यादी  - DYSP , ACP transffers : detailed list | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यातील 101 पोलीस उपअधिक्षकांच्या बदल्या : सविस्तर यादी 

उत्तम कुटे 
गुरुवार, 11 जुलै 2019

राज्यातील 101 सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी)तथा पोलिस उपअधिक्षकांच्या (डीवायएसपी) राज्य सरकारने बदल्या केल्या.त्यात तीन प्रोबेशनरी आयपीएससह एकूण 34 प्रोबेशनरी (परिविक्षाधीन सहाय्यक अधीक्षक आणि उपअधिक्षक)आहेत.

पिंपरीः राज्यातील 101 सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी)तथा पोलिस उपअधिक्षकांच्या (डीवायएसपी) राज्य सरकारने बदल्या केल्या.त्यात तीन प्रोबेशनरी आयपीएससह एकूण 34 प्रोबेशनरी (परिविक्षाधीन सहाय्यक अधीक्षक आणि उपअधिक्षक)आहेत. त्यात बहुतांश हे विदर्भ,मराठवाड्यातील आहेत. नक्षलग्रस्त व एसीबीसारख्या दुय्यम शाखेतील (साईड ब्रॅन्च) अधिकाऱ्यांना फिल्ड वर्कची पोस्टींग देण्यात आली आहेत.

बदली झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे : नाव व कंसात कोठून कोठे बदली ते ठिकाणः
मुकुंद नामदेव हातोटे (एसीपी, ठाणे ते अप्पर अधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन तथा एसीबी),
रमेश मल्हारी धुमाळ (एसीपी, ठाणे ते अप्पर अधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन), 
सुनिल भरत पाटील (एसीपी, ठाणे ते एसीपी, लोहमार्ग, मंबई), 
प्रदीप वसंतराव जाधव (एसीपी, नवी मुंबई ते एसीपी, नाशिक शहर), 

 मोहन उत्‍तम ठाकुर (एसीपी, नाशिक ते पोलिस उप अधीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक), 
अनिता दिलीप जमादार (एसीपी, औरंगाबाद शहर ते अप्पर अधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन),
 दत्‍ता लक्ष्मण तोटेवाड (उपविभागीय अधिकारी, नालासोपारा उपविभाग, पालघर ते एसीपी, ठाणे शहर),
 दत्‍तात्रय भिकाजी निघोट (उपविभागीय अधिकारी, रोहा उपविभाग, रायगड ते उपविभागीय अधिकारी, परभणी ग्रामीण, परभणी), 

स्वप्निल राजाराम राठोड (उपविभागीय अधिकारी, पैठण उपविभाग, औरंगाबाद ग्रामीण ते उपविभागीय अधिकारी, गेवराई उपविभाग, बीड), 
निरज बाजीराव राजगुरू (उपविभागीय अधिकारी, कन्‍नड उपविभाग, औरंगाबाद ग्रामीण ते उपविभागीय अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा, यवतमाळ),
 नितीन नारायण कटेकर (उपविभागीय अधिकारी, कळंब उपविभाग,उस्मानाबाद ते उपविभागीय अधिकारी, आर्थिक गुन्हे शाखा, सांगली), 
गोपाळ गोविंद रांजणकर (उपविभागीय अधिकारी, निलंगा उपविभाग, लातूर ते उपविभागीय अधिकारी, वैजापूर उपविभाग, औरंगाबाद ग्रामीण),

 रविंद्र चिंतामण पाटील (पोलिस उप अधीक्षक, वाचक, विशेष महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती ते एसीपी, मुंबई शहर), 
अविनाश प्रल्हाद पालवे (उपविभागय अधिकारी, अमरावती ग्रामीण उपविभाग, अमरावती ग्रामीण ते एसीपी, ठाणे शहर), 
दिलदास बलदार तडवी (उपविभागीय अधिकारी, मोर्शी उपविभाग,अमरावती ग्रामीण ते पोलिस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, बुलढाणा),
 उमेश शंकर माने-पाटील (उपविभागीय अधिकारी, अकोला शहर उपविभाग, अकोला ते एसीपी, ठाणे शहर), 

श्रीमती कल्पना माणिकराव भरडे (उपविभागीय अधिकारी, मुर्तीजापूर उपविभाग, अकोला ते अप्पर अधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन), 
किरण हरिश्‍चंद्र धात्रक (पोलिस उप अधीक्षक (मुख्यालय), वाशिम ते अप्पर उप आयुक्‍त, राज्य गुप्‍तवार्ता विभाग, ठाणे), 
बाबुराव भाऊसो महामुनी ( उपविभागीय अधिकारी, बुलढाणा उपविभाग, बुलढाणा ते पोलिस उप अधीक्षक (मुख्यालय), कोल्हापूर),

 गिरीश यशवंत बोबडे (उपविभागीय अधिकारी मलकापूर उपविभाग,बुलढाणा ते पोलिस उप अधीक्षक, वाचक, विशेष महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, अमरावती),
 रामेश्‍वर रामचंद्र वैंजने (उपविभागीय अधिकारी, मेहकर उपविभाग, बुलढाणा ते पोलिस उप अधीक्षक (मुख्यालय), बीड),
 पीयुष विलाय जगताप (उपविभागीय अधिकारी,यवतमाळ उपविभाग, यवतमाळ ते उप विभागीय अधिकारी, मंगळुरपिर उपविभाग, वाशिम),

 निलेश मनोहर पांडे (उपविभागीय अधिकारी, दारव्हा उपविभाग, यवतमाळ ते उप विभागीय अधिकारी, वरोरा उपविभाग, चंद्रपूर), 
शेखर पोपटराव देशमुख (राजुरा उपविभाग, चंद्रपूर ते पोलिस उप अधीक्षक (मुख्यालय), चंद्रपूर),
 प्रशांत अशोकसिंग परदेशी (ब्रम्हपुरी उपविभाग,चंदपुर ते पोलिस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पालघर),

 दिनेश माधवराव कोल्हे (पुलगाव विभाग, वर्धा ते एसीपी, औरंगाबाद शहर), 
रमेश सुदाम बरकते (गोंदिया उपविभाग, गोंदिया ते बुलढाणा उपविभाग, बुलढाणा), 
किसन भगवान गवळी (अप्पर अधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन ते एसीपी, ठाणे शहर), 
स्वप्निल चंद्रशेखर जाधव (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते उपविभागीय अधिकारी, राजुरा उपविभाग, चंद्रपूर),

 श्रीमती श्रृप्‍ती अर्जून जाधव (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते उप विभत्तगीय अधिकारी, पुलगांव उपविभाग, वर्धा), 
कविता फडतरे (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते मोर्शी उपविभाग, अमरावती), 
प्रमोद कुडाळे (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते उपविभागीय अधिकारी, मेहकर उपविभाग, बुलढाणा), 
माधुरी डी. बाविस्कर (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते उपविभागीय अधिकारी, यवतमाळ उपविभाग, यवतमाळ),

 बसवराज शिवपुजे (पेंढारी उपविभाग, गडचिरोली ते मुरबाड उपविभाग, ठाणे ग्रामीण),
 विजय नथ्थू चौधरी परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते अक्‍कलकुवा उपविभाग, नंदूरबार), 
रोहिणी साळुंखे (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते बाळापूर उपविभाग, अकोला), 
शशिकांत भोसले (पोलिस उप अधीक्षक (मुख्यालय), गुडचिरोली (हिंदरी) ते भाईंदर उपविभाग, ठाणे ग्रामीण), 

दिलीप डी. टिपरसे (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते तुळजापूर उपविभाग, उस्मानाबाद),
 नितीन दत्‍तात्रय बागटे (भा.पो.से.) (परिविक्षाधीन सहाय्यक पोलिस अधीक्षक ते उपविभागीय अधिकारी, परभणी शहर उपविभाग, परभणी),
 सुनिल सुरेश पाटील (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते धर्माबाद उपविभाग, भंडारा), 

अश्‍विनी आर. शेडगे (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते ते पवनी उपविभाग, भंडारा), 
किरणकुमार सुर्यवंशी (एट्टापल्‍ली, गडचिरोली ते रोहा उपविभाग, सातारा), 
संतोष गायकवाड (जिंमालगट्टा गडचिरोली ते अक्‍कलकोट उपविभाग, सोलापूर),
 श्रीमती ऐश्‍वर्या शर्मा (आयपीएस)(परिविक्षाधीन सहाय्यक पोलिस अधीक्षक ते अकलुज उपविभाग, सोलापूर ग्रामीण),

 रोशन पंडित (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते संगमनेर उपविभाग, अहमदनगर), 
गोरख सुरेश भामरे (आयपीएस) (परिविक्षाधीन सहाय्यक अधीक्षक ते पैठण उपविभाग, औरंगाबाद ग्रामीण), 
सुरेश अप्पासाहेब पाटील (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते कळंब उपविभाग, उस्मानाबाद),
 निलेश व्ही देशमुख (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते निलंगा उपविभाग, लातूर),

 मिलींद देवराम शिंदे (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते ब्रम्हपुरी उपविभाग, चंद्रपूर), 
जगदीश आर. पांडे (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते गोंदिया उपविभाग, गोंदिया),
 पुनम एस. पाटील (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते अमरावती ग्रामीण उपविभाग, अमरावती),

 सचिन तुकाराम कदम (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते ते अकोला शहर उपविभाग, अकोला), 
श्रीमती प्रिया एम. ढाकणे (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते मलकापूर उपविभाग, बुलढाणा), 
अनुराग जैन (आयपीएस) ( परिविक्षाधीन सहाय्यक पोलिस अधीक्षक ते पुसद उपविभाग, यवतमाळ), 

समरसिंग डी. साळवे (उपविभागीय अधिकारी, विशेष कृती दल, गडचिरोली ते मनमाड उपविभाग, नाशिक ग्रामीण),
 जयदत्‍त बी. भवर (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते कुरखेडा उपविभाग, गडचिरोली), 
अमोल आर. भारती (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते पेंढारी कॅम्प करवाफा, गडचिरोली),

 कुणाल एस. सोनावणे (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते भामरागड उपविभाग, गडचिरोली),
 राहुल एस. गायकवाड (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते जिमालगट्टा उपविभाग, गडचिरोली), 
सुदर्शन पी. पाटील (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते एट्टापल्‍ली उपविभत्तग, गडचिरोली), 

अमोल अशोक मांढरे (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते सिरोंचा उपविभाग, गडचिरोली), 
संकेत एस. गोसावी (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते पोलिस उप अधीक्षक (मुख्यालय), गडचिरोली -हिंदरी),
 भाऊसाहेब के. ढोले (परिविक्षाधीन पोलिस उप अधीक्षक ते ते उपविभागीय अधिकारी, विशेष कृती दल, गडचिरोली, उपविभाग, गडचिरोली), 
प्रितम व्हि. यावलकर (अक्‍कलकोट उपविभाग, सोलापूर ग्रामीण ते कन्‍नड उपविभाग, औरंगाबाद ग्रामीण),

 प्रशांत स्वामी (सिरोंचा उपविभाग, गडचिरोली ते उपाधीक्षक, कंट्रोल रूम, मुंबई), 
सोहेल शेख (अकोला उपविभाग, अकोला ते एसीपी, अमरावती शहर), 
नंदा राजेंद्र पारजे (मंगळूरपिर उपविभत्तग, जि. वाशिम ते अप्पर अधीक्षक, सीआयडी, पुणे), 
श्रीपाद काळे (पोलिस उप अधीक्षक, नागरी हक्‍क संरक्षण ते पोलिस उप अधीक्षक, एटीएस, मुंबई), 

राजीव मुठाणे (उपविभागीय अधिकारी, महामार्ग सुरक्षा पथक-बदली आदेशाधीन ते अप्पर अधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन),
 दिलीप उगले (वाचक, आयजी, नांदेड ते एसीपी, ठाणे शहर), संजय शिंदे (एसीपी, मुंबई शहर, विशेष शाखा-2 ते एसीपी, ठाणे शहर),
 सरदार नामदेवराव पाटील (वरोरा उपविभत्तग, चंद्रपूर ते एसीपी, ठाणे शहर), जयंत बजबळे (एटीएस ते एसीपी, ठाणे शहर), 

  सुनिल घोसाळकर (उप अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई ते एसीपी, ठाणे शहर), 
 विनायक वस्त (एसीपी, मुंबई ते एसीपी, नवी मुंबई), श्रीमती अनुराधा उदमले (उप अधीक्षक (मुख्यालय), 
उस्मानाबाद ते उमरगा उपविभाग, उस्मानाबाद) 
आणि नझिर शेख (नियुक्‍तीच्या प्रतिक्षेत ते उपविभागीय अधिकारी, शिरपूर ,जि. धुळे).

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख