डी . पी. सावंतांचे हेलिकॉप्टर  शिवसेनेच्या कल्याणकरांनी अखेर जमिनीवर उतरवले 

डी . पी. सावंतांचे हेलिकॉप्टर  शिवसेनेच्या कल्याणकरांनी अखेर जमिनीवर उतरवले 

नांदेड : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात अखेर काँग्रेसचे माजी मंत्री डी. पी. सावंत यांचा प्रभाव झाला आहे. शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांनी सावंतांना जोरदार हादरा दिला आहे . 
शिवसेनेच्या बालाजी कल्याणकरांनी तब्ब्ल १२ हजार मतांची निर्णायक आघाडी घेऊन विजय मिळवला .  

महाराष्ट-नांदेड उत्‍तर
परिणाम
क्रम   उमेदवार  पक्ष  ई.वी.एम. मते  पोस्टल मते   एकूण मते  %टक्के 
1 गंगाधर सटवाजी फुगारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना 498 4 502 0.26
2 प्रकाश गोविंदराव बगाटे बहुजन समाज पार्टी 1096 9 1105 0.58
3 बालाजी देविदासराव कल्‍याणकर शिवसेना 61934 950 62884 33.18
4 डी. पी. सावंत इंडियन नेशनल कांग्रेस 49916 862 50778 26.8
5 इम्रान बशर बहुजन महा पार्टी 423 0 423 0.22
6 फेरोज लाला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन 41768 124 41892 22.11
7 मुकूंदराव नरहरराव चावरे वंचित बहुजन अघाडी 26376 193 26569 14.02
8 राजेश पिंपले इंडियन यूनियन मुस्लिम लीग 200 0 200 0.11
9 रोहित दत्तात्रेेय आडेकर बहुजन मुक्ति पार्टी 150 1 151 0.08
10 म.आ. सादीक म.आ. रजाक अम्बेडकर नेशनल कांग्रेस 116 1 117 0.06
11 सुगत दत्‍तराव पुंडगे बहुजन विकास अघाड़ी 146 4 150 0.08
12 सोपान बालाजीराव नेव्‍हल राष्ट्रीय मराठा पार्टी 132 0 132 0.07
13 संदिप रेणुकादासराव पांडे प्रहर जनशक्ती पक्ष 628 2 630 0.33
14 गजभारे साहेबराव भीवा निर्दलीय 175 0 175 0.09
15 जयदिप सुभाष पैठणे निर्दलीय 138 0 138 0.07
16 जोशी सुधाकर देविदास निर्दलीय 278 0 278 0.15
17 अडॅ. म. नवीद पठाण निर्दलीय 477 0 477 0.25
18 नितीश ऊर्फ बंडू पावडे निर्दलीय 248 0 248 0.13
19 मोहमद अली मोहम्मद रहीमोद्दीन निर्दलीय 207 0 207 0.11
20 श्रीकांत लक्ष्मणराव गायकवाड निर्दलीय 601 0 601 0.32
21 सागर मारोती जाधव निर्दलीय 161 0 161 0.08
22 साहेबराव नागोराव गुंडीले निर्दलीय 374 0 374 0.2
23 सुर्यकांत नामदेव तादलापूरकर निर्दलीय 302 0 302 0.16
24 संभाजी दशरथ शिंदे निर्दलीय 67 0 67 0.04
25 NOTA इनमें से कोई नहीं 928 12 940 0.5
  Total   187339 2162 189501  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com