donal trumph india tour ahamadabad visit | Sarkarnama

ट्रम्प दौरा : झोपड्या झाकण्यासाठी बांधली जातेय भिंत 

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

अहमदाबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अहमदाबादमध्ये आल्यानंतर ज्या मार्गाने जाणार आहेत, त्या मार्गावरील झोपड्या दिसू नयेत, यासाठी भिंत बांधली जात आहे. ट्रम्प हे 24 व 25 रोजी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते गुजरातला भेट देणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख