निवडणूक हा खेळ वाटला का? - सचिन सावंत

निवडणूक हा खेळ वाटला का, असा प्रश्न कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
does election a fun asks sachin sawant to devendra fadanvis  
does election a fun asks sachin sawant to devendra fadanvis  

पुणे - निवडणूक हा खेळ वाटला का, असा प्रश्न कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. 

नवी मुंबई येथे प्रदेश भाजपच्या आजच्या समारोपात फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती.  त्यावेळी फडणवीस यांनी 'हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लढवून दाखवा' असे आव्हान दिले आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. 

त्यात त्यांनी म्हटले आहे, की फडणवीस यांचे विधान अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. राज्याला राष्ट्रपती राजवटीत ढकलणाऱ्यांना पुन्हा निवडणूक परवडणार नाही ही जाणीव नाही. निवडणूक हा खेळ वाटला का? अंधारात कारस्थानाने शपथ घेणारे फडणवीस सत्तेच्या हव्यासापोटी आंधळे झाले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com