मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय झाला - धनंजय मुंडे 

...
dhananjay_munde_
dhananjay_munde_

मुंबई : मराठा आरक्षण कायदा उच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे  महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक प्रवेशात आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. हा मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे . 
 
ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. आरक्षणासाठी विरोधी पक्षाने सातत्याने या मागणीबाबत  सभागृहात आणि  पाठपुरावा केला, आंदोलनात सहभाग घेतला. शेवटी निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागला याचे समाधान वाटते, असेही ते म्हणाले .   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com