मुख्यमंत्री फडणवीस यात्रा आटोपून नितीन गडकरींच्या भेटीला

..
CM Meets Gadkari
CM Meets Gadkari

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजानदेश यात्रेत  थोडा ब्रेक घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली .  

 आज नागपूर जिल्हयात महाजनादेश यात्रा होती. ताप आल्याने थकलेले गडकरी काटोलला जाणार होते ,सभेला हजर रहाणार होते पण थकवा होताच. जाता आले नाही म्हणून ते  हळहळत असतानाच मुख्यमंत्र्याचा निरोप आला ते स्वत: भेटायला येताहेत.

सभा आटोपली आणि मुख्यमंत्री  हजर झाले गडकरींच्या भक्ती या घरी.यात्रेची माहिती ,जनतेचा प्रतिसाद यांची माहिती देत फडणवीस यांनी गडकरींची चौकशी केली. दोघांमध्ये यावेळी मनमोकळ्या गप्पाही झाल्या . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com